....... कधी तुझा होऊन जातो

हा लेख बघा!!  | ही अनुदिनी बघा!!  | Arvind Chaudhari|7/5/2008 1:51:01 PM|RSS  | Other Entries


हुरहूर मनी, कधी तुझा होऊन जातो,

दुरदूर जरी, समीप मी येऊन जातो....

तव वाटेवरी ,फुले असंख्य पेरली मी

पदस्पर्श तुझा, सुगंध देऊन जातो...

घरट्यात खुणा ,तुझेपणाच्या शोभतात

पंख आठवान्चे ,पक्षी फडकावून जातो...

लडिवाळ शब्द, तिथे तुझा थांबून जातो

अंतरी उत्कन्ठा , बघा मला देऊन जातो...

.....अरविंद


© Arvind Chaudhari (http://mevamazyakavita.blogspot.com/). Visit respective website for details. Above content is simply displayed using RSS/ATOM feed from respective website. {Khapre.org} does not own or is not responsible for any content on Marathi Blog Viewer.
Read other entries:

*** वाईटाचा त्याग
*** आठवणींच्या पावसाने ....
*** वासना व प्रेम....
सारे काही परमात्म्याचेच...
*** धावतं आपलं मन.....
*** आनंदकंद ....
*** उघडू या अंतर्चक्षू...
*** डोळे...
*** प्रेम-संदेश....
*** नाम हेचि हो परमधन....