HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|लीळा चरित्र| लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा चरित्र प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे . PRINT SEARCH BOOKMARK लीळा चरित्र - पूर्वार्ध ‘ लीळा चरित्र ’ हा आद्य मराठी चरित्र ग्रंथ होय. यात चक्रधर स्वामींच्या लीळा आहेत.