HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
संत चोखामेळा दुर्लभ होतें तें सुलभ पैं संत चोखामेळा भक्तांचियां लोभा वैकुठं स
संत चोखामेळा - देखिला देखिला योगियांचा ...


श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.



6
पंढरीमहिमा

देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवी नाहो पंढरीचा ॥१॥

पुंडलिकासाठीं युगें अठ्‌ठावीस । धरुनी बाळवेष भीमातटीं ॥२॥

गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळ । नाचती गोपाळ विठ्‌ठलछंदें ॥३॥

चोखामेळा तेथें वंदितो चरण । घाली लोटांगण महाद्वारीं ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
6
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-07T02:39:05.9713344Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us