HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
संत जनाबाई दुःशासन द्रौपदीसी । घेउनी संत जनाबाई पंढरीच्या राया । माझी व
संत जनाबाई - ब्राह्मणाचें पोर । मागे द...


जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.



45
अभंग

ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥

माता ह्मणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥

क्षिराब्धीची वाटी । ह्मणे जनी लावी ओंठीं ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
45
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-28T01:00:12.7724928Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us