HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
संत जनाबाई बाप श्रोतियाचा राजा । कैस संत जनाबाई ऐशापरी पांडवांतें । रक्षि
संत जनाबाई - मांडियेला डाव । कौरवांनीं...


जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.



6
अभंग

मांडियेला डाव । कौरवांनीं दुष्‍ट भाव ॥१॥

टाकियेला फांसा । पांडव गेले वनवासा ॥२॥

वना गेले पांडवबळी । दिनकरें दिधली थाळी ॥३॥

पांडवांची कृष्णाबाई । जनी म्हणे माझी आई ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
6
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-28T01:28:56.7013808Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us