HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
संत जनाबाई जनी जाय पाणीयासी । मागें संत जनाबाई नामदेवाचे घरीं । चौदाजण स
संत जनाबाई - शेटया झाला हरी । द्रव्य ग...


जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.



3
अभंग

शेटया झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं ॥१॥

बुद्धि सांगे राजाईसी । तुह्मी न छळावें नाम्यासी ॥२॥

अवघ्या वित्तासी वेंचावें । सरल्या मजपासीं मागावें ॥३॥

विठ्‌ठलशेट नाम माझें । नामयाला सांगावें ॥४॥

आतां उचित दासी । ऐसें बोले राजाईसी ॥५॥

ऐसे बोलोनियां गेला । म्हणे जनी नामा आला ॥६॥

Translation - भाषांतर

N/A
3
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-28T01:52:48.3099328Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us