HOME|mr|sahitya|abhang|janabai|01|
संत जनाबाई धरा सतराचा हो मेळा । कारख संत जनाबाई लोलो लागला अंबेचा । विठाब
संत जनाबाई - विठोबा चला मंदिरांत । गस्...


जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.



14
अभंग

विठोबा चला मंदिरांत । गस्त हिंडती बाजारांत ॥१॥

रांगोळी घातली गुलालाची । शेज म्यां केली पुष्पांची ॥२॥

समुया जळती अर्ध रात्रीं । गळ्यांमध्यें माळ मोत्यांची ॥३॥

नामदेवाला सांपडलें माणिक । घेतलें जनीनें हातांत ॥४॥

घेउनी गेली राउळांत । गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
14
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-28T02:00:03.3454832Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us