HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|
बालगीत उठा उठा चिऊताई  सारीक बालगीत एक होता काऊ तो चिमणी
बालगीत - एक झोका चुके काळजाचा ठो...


बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.

Balgeet is a traditional or composed song or poem taught to children for development of vocabulary.



45
बालगीत

एक झोका चुके काळजाचा ठोका

एक झोका

उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे

जरा स्वतःलाच फेका नाही कुठे थांबायचे

मागेपुढे झुलायचे हाच धरायचा ठेका

जमिनीला ओढायचे आकाशाला जोडायाचे

खूप मजा, थोडा धोका

गीत - सुधीर मोघे

Translation - भाषांतर

N/A
45
References : http://aathavanitli-gani.com/
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-08-23T21:03:06.0000000Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us