{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Header

विष्णु अवतार स्तोत्रे

By TransLiteral on 2007-07-20T22:27:27.0000000Z

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान.म सृजाम्यहम ॥
परित्राणाय साधुनाम विनाषाय च दुष्कृताम ।
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
जेव्हा जेव्हा धर्माचा आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.सज्जनांच्या उद्धारासाठी,पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.
श्रीविष्णुने सज्जनांच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर दहावेळा अवतार घेतले.याचेच वर्णन महाभारतात भगवद्‌गीतेमधून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.

Bhagavan Shrikrishna explained Arjuna about 'Avatars'in Mahabharat through Bhagavadgeeta.
"Whenever Dharma, or the situation of law and order, is endangered on this world, I shall incarnate onto this world to re-establish Dharma, law and order, and to protect the good people and to destroy the evil elements of the society."

Content
 विष्णु अवतार स्तोत्रे - प्रस्तावना
देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. A Stotra is a hymn of praise, that praise aspects of Devi and Devtas.

 मत्स्यस्तोत्रम्
श्रीविष्णुने सज्जनांच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर दहावेळा अवतार घेतले.There are ten incarnations of Lord Vishnu. These incarnations are termed as t..

 कूर्मस्तोत्रम्

 वराहस्तोत्रम्

 नृसिंहस्तोत्रम्

 लक्ष्मीनृसिंहस्तोत्रम्
श्रीविष्णुने सज्जनांच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर दहावेळा अवतार घेतले.There are ten incarnations of Lord Vishnu. These incarnations are termed as t..

 वामनस्तोत्रम्

Subdetails
References:N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-08-07T20:47:46.0000000Z
|-|-|
Comments | अभिप्राय