Dictionaries | References
अं

अंकशाळ

See also:  अंकसळ
 पु. १ सोनार , अकसाळी पहा . २ सोनें कसोटीस लावण्याचा दगड . ' कां भंवरेंचि केला मळा । वर कलुचि जाला अंकसळा । ' - ज्ञा . १८ . ४९२ . ( सं . अर्क - अंक्क = सोनें + शाला = साल ; अंकन + शलाका ; तु० का . अक्कसलिग = शकांची एक पोटजात , हे पुर्वजांचे टांक ठेवीत )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP