Dictionaries | References
अं

अंकुर

ना.  कोंब , मोड ;
ना.  वंशज .
To give indications of future character--a child, a pupil.
वि.  १ कोंभ ; मोड . ( क्रि०फुडणें ; येणें ). ' सूपर गगनांकुर सबळ । तैसे मस्तकी केश कुरळ । ' - एरुस्व १ . ६३ . २ ( ल .) मूल ; वंशवृक्षाचा कोंभ , मोड ; वंशज . ' गंगाबाईच्या या एका अंकुराशिवाय कुणीच वंश नव्हता .' - इंप २८ . ३ अणकुची ; टोंक . ' कधी डवचिती ... हरिणपोत श्रृंगाकुरें । ' ४ भावी कर्तृत्वाचें चिन्ह . ( लहान मुलांच्या अंगचें - चेष्ट , भाषण इ० ). ( क्रि . दिसणें ). ( सं .)
 m  A sprout. Germination.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP