Dictionaries | References
अं

अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला

कुंटीण ही कुमार्गास लावणारी स्त्री असते
परंतु जी स्त्री स्वतःच दुराचारी आहे तिला दुसरी कोणी कुमार्गदर्शक लागत नाहीं. स्वाभाविकच दुराचारी माणसाला कोणाची मदत आवश्यक नस्ते. तु०
‘ जातीची शिंदळी । तिला कोण कैसा वळी॥’
तुगा २९६५.

Related Words

शिंदळ   जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।।   जिचे मोठे कुले, तिला जन (जग) भुले   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   अंगची बुद्धि   धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ   जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा   कुंटण   गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   हंसत शिंदळ   कशाला   कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला   कांद्याला बिस्‍मिल्‍ला कशाला   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   विधवेला-बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला   चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावा-वी खाटेवर   शेजारीण-शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात   फाडी तिला साडी, तगवी तिला भगवी   बुध भेसा, नवें नेसा, शनवार आइतवार कशाला पुसा   ज्‍याचे अंगची मस्‍ती, त्‍याचे अंगी जिरती   घरचा चोर आणि शेजारी शिंदळ   जिच्या हातांत गोठ, तिला लोडाशेजारीं लोट   वरमाय शिंदळ तर वर्‍हाडणीचा गोंधळ   वरमाय शिंदळ मग वर्‍हाडणीकडे काय बोल   ज्‍या घरीं दिली पोरी, तिला त्‍या घरची लागली रीतभात सारी   (जिचे) मोठे कुले, तिला जग भुले   देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती   कुणब्‍याची बेटी, गव्हाची रोटी, मळल्‍यानें तिला चव येते   कुणब्‍याची बेटी गव्हाची रोटी, मळल्‍यानें तिला चव येती   विधवा-विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला   अडका - अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   जो गुळानें मरतो, त्‍याला विष कशाला   माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   प्रत्यक्षास प्रमाण कशाला   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   कर नाहीं त्‍यास डर कशाला   फुकाची बाईल, कशाला राहील   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला, अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं   ज्‍या गांवास जाणें नाहीं, त्‍या गांवची वाट कशाला विचारावी   मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु   सुईनें जाणार्‍यास कुदळ कुर्‍हाड कशाला   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्‍हणे पोर पुरावयाला   अडका - अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला, अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   कुंटण   कर नाहीं त्‍यास डर कशाला   कशाला   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   कांद्याला बिस्‍मिल्‍ला कशाला   कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   ज्‍या गांवास जाणें नाहीं, त्‍या गांवची वाट कशाला विचारावी   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   ज्‍या सोन्यानें कान तुटतो तें कशाला   जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला   जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा   जो गुळानें मरतो, त्‍याला विष कशाला   ढेंकूण मारायला तलवार कशाला? ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन-जप कशाला पाहिजे?   तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला   दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   प्रत्यक्षास प्रमाण कशाला   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   फुकाची बाईल, कशाला राहील   फाडी तिला साडी, तगवी तिला भगवी   बुध भेसा, नवें नेसा, शनवार आइतवार कशाला पुसा   बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   भांग-जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा !   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु   माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   लोणारी-गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   वांझेस कातबोळ कशाला?   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   विधवेला-बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला   विधवा-विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला   शत्रुमध्यें भेद केला, हातीं तरवार कशाला   शिंदळ   शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं   सुईनें जाणार्‍यास कुदळ कुर्‍हाड कशाला   सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला   हंडींत शीत असले म्हणजे लांडीला झोंप कशाला येते   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP