Dictionaries | References

अंगार्‍याला गेला दिवस करायला आला

मनुष्य आजारी असला म्हणजे दैवी उपचार म्हणून देवाचा कौल घेऊन त्याचा अंगारा त्यस लावण्यांत येतो. अशा तर्‍हेचा देवाचा अंगारा आणण्याकरितां एखाद्या मनुष्यास पाठविलें असतां तो तिकडेच दीर्घकाळ राहून जों परत येतो तों आजारी मनुष्य मरण पावून त्याची उत्तरक्रिया चालू असते. अशावेळीं त्याल पाठविल्याचा काय उपयोग? एखादें काम कराव्यास सांगितलें तर त्याचें जोंपर्येंत प्रयोजन आहे तोंपर्यंत तें केलें तरच त्याचा उपयोग. त्याची गरज नाहींशी झाल्यावर केलें असतां तें निष्फळ होय़.

Related Words

घातीचे दिवस   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   दिवस पूर्ण भरणें   नखांबोटांवर दिवस मोजणें   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   लांडगा आला रे लांडगा आला !   डोळ्यांनी रात्रं-दिवस काढणें   दिवस जाणें   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   पाद गेला, बोचा आवळला   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   धनी झाला जागा, चोर आला रागा   प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान्‌   महात्याक दिवस   दिवस घेणें   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   आला-ली-लें गेला-भला   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   लुका-समुद्रास गेला लुका तों सुका   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   हातीं आला, तो लाभ झाला   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   हिस्सा-हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   गेला बाजार तरी   तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला   वेळ आली पण काळ नाहीं आला   जन्मा उपर खाल्‍लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण   गणपति करावयास गेला तों माकड झालें   जन्मदिन-दिवस   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP