Dictionaries | References

अंगावरचें लेणें जन्मभर देणें

दागिन्यांकरितां कर्ज करून ठेवून तें जन्मभर फेडीत बसणें हें केव्हांहि अयोग्य होईल
त्यापेक्षां दागिने न घातलेले बरं.
परमेश्वर जें आपल्याला स्वाभाविक सौंदर्य देतो तें जन्मभर पुरतें
तें कधींहि आपणापासून कोणास काढून घेता येत नाहीं. जे अंगावर घालावयाचे दागिने असतात ते कधीं मिळतात कधीं जातात, त्यांची शाश्वती नसते.

Related Words

अंगावरचें लेणें जन्मभर देणें   पाठ देणें   शह-शह देणें   अंगावर देणें   जोड देणें   पित्त्या देणें   अक्रीत देणें   धत्तुरा देणें-दाखविणें   लोणी-लोणी खाऊन ताक देणें   खालीं पडूं देणें   दुःख पाहून डाग देणें   नारळ हातीं देणें   शरणचिठी देणें   हात कापून देणें   उजवी देणें   यदुपति-देणें घेणें, यदुपति जाणे   शब्द खालीं पडूं न देणें   गुण घेणें-देणें   हातीं भोपळा देणें   ताण देणें   पूजा देणें   जन्म देणें   चढावर चढ देणें   दांत पाडून हातावर देणें   डोळा देणें   दिवसावर नजर देणें   दाबा देणें   पदर फाडून देणें   पोटास टांचा देणें   ताव देणें-मारणें   पाऊल मागें न देणें   दिव्याला निरोप देणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   शष्प देणें न् शष्प घेणें   खांद्यावर मेखा-गाठोडें देणें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   चोरीचे लक्षण जन्मभर जात नाहीं   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   कान भरवून देणें   मांडी देणें   तर्‍हेस-तर्‍हे देणें   बाल्या देणें-मारणें-हाकणें   स्वर स्वर देणें   मातीच्या मोलानें विकणें-देणें   ओशंगला देणें   उतारचिट्ठी देणें   दर्शन देणें   जेनाच्या पदरीं गांठ देणें-मारणें   गुरवाचे मागणें, ईश्र्वरी-देवाचे देणें   कार्यावर दृष्टी देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP