Dictionaries | References
अं

अंग धांवें कामासाठीं गती झाली उफराटी

एखादा मनुष्य एखादें काम करण्यासाठीं पुष्कळ परिश्रम करतो. पण तो जर योग्य दियेनें कामाला न लागतां भल्त्याच दिशेनें काम करूं लागला तर त्याचे सर्व श्रम व्यर्थ होतात. तेव्हां विरुद्ध गतीनें कार्य केल्यास कांहीं उपयोग नाहीं. कार्य करावयाचें तें योग्य मार्गानें एकेलं पाहिजे, नाहींतर ज्या दिशेकडे जावयाचें त्याच्या उलट धांवूं लागल्यास इच्छित स्थलाच्या जवळ जाण्याच्या ऐवजीं त्यापासून दूर मात्र जाणें होईल.

Related Words

अंग धरणें   कर्माच्या गती, सांगाव्या किती   अंग जड जाणें   अंग टेकणें   अंग चढणें   अंग घांसणें   मरत-मरती रात्र झाली   अंग दुडपणें, दुमडणें, दोडपणें   उफराटी दुनिया   अंग (आंग) उदकान नितळ, मन सतान   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   लुगडयाची घडी मोडली, तिची किंमत कमी झाली   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   अंग झाडणें   दुखण्याचें अंग असणें   भूसानें अंग भरणें   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   गायीला वासरी झाली, दुधाची पांग फिटली   सासूसाठीं वेगळीं झाली, सासूच पुन्हां वांटयास वांटणीस आली   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   अंग (वैरोचन)   अंग IV.   अंग V.   कोरडें अंग   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   सुगरण-सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली   जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज   तीन आमंत्रणें आलीं, मनाची गडबड झाली   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   चूक झाली पदरी घ्‍यावी, हुजत न करावी   सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं   गाय व्याली, शिंगी झाली   बोडकी आली व केसकर झाली   यत्न केल्यावर सिद्धि न झाली, दोष नये कपाळीं   भक्तींत चूक झाली, मरणाची पाळी आली   अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण   रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली   केली मारामारी झाली एकी दुरी   आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली (मागून आली ती गरोदर झाली)   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   अंग   अंग II.   अंग III.   अंग IV.   अंग V.   अंग VI.   आधी तेली आणि मग दुनिया झाली   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   गती   गाय व्याली, शिंगी झाली   दर्शनी अंग   दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली   नवस पावला अवेळीं, म्हातारी बाळंत झाली   पानमागून आली व तिखट झाली   बोडकी आली व केसकर झाली   मागसणें-आगसली ती मागसली, मागाहून आली ती गरव्हार झाली   रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली   लुगडयाची घडी मोडली, तिची किंमत कमी झाली   वलें अंग   वॉटरलू-वॉटरलूची लढाई ईटन येथील क्रिकेटच्या मैदानावर झाली-जिंकली   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP