Dictionaries | References
अं

अंग मेहेनतीचें काम तेणें मिळे आराम


मनुष्याने शारीरिक श्रम केल्यास त्यानंतर शरीराला सुख मिळतें. आरोग्य राहण्यासाठीं मष्यास शरीराला सुख मिळतें, आरोघ्य राहण्यासाठीं मनुष्यास शारीरिक श्रम हे अवश्य आहेत.

Related Words

खांदाडीस मेखा देऊन काम करणें   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   अंग जड जाणें   अंग टेकणें   अंग चढणें   अंग दुडपणें, दुमडणें, दोडपणें   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   फुलवणें-फुलवून काम करुन घेणें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   घाण्या बैलाक घुंवंचें काम   पिढयाचें काम   बोभाट-काम थोडें, बोभाट मोठी   हाराभर काम आणि भाराभर दाम   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   काम मनावर घेणें   अंग झाडणें   भूसानें अंग भरणें   महानुभावांचा संगु जोडे, तेणें धर्मु घडे   कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी   काबाड कष्ट - काम   अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान   दारू, जुवा, रंडीबाजी, तेणें लोकीं इतराजी   दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्‍यादर   बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी   सहज बिल्वदळ गळे आणि व्याघास मुक्ति मिळे   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   कोरडें अंग   अंग V.   मरमर काम करणें   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   अटींचें काम   (काम) नरम करणें   खायला मिळेना आणि काम सरेना   काम सरो, वैद मरो   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   काम V.   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   उभें काम   ऐष आराम   दामाशिवाय काम नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP