Dictionaries | References

अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं

प्रत्येक गोष्टीला विशिष्ट मर्यादा असते. त्याबाहेर ती गोष्ट जाऊं शकत नाहीं.

Related Words

वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   हात घशांत घातला तरी कोरडाच   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   केव्हां नाहीं केव्हां   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP