Dictionaries | References
अं

अंधेर नगरी बेबंद राजा, अंधेर नगरी बेबंद (बेबूझ) राजा टक्काशेर भाजी और टक्का शेर खाजा


एक गांव होता. तेथील राजा अगदीं अनिर्बंध वर्तन करीत असे. त्याच्या राज्यांत न्याय - अन्यायाकडे कांहीं दृष्टि नसे. अशा गांवांत एक साधु व एक शिष्य असे आले तेव्हां त्यांस तेथें ही स्थिति आढळून आली व बाजारांत पाहूं गेले तों भाजी व मिठाई दोन्ही जिनसा टक्काशेर - पैशाला शेर भावानें विकत होत्या. तेव्हां त्या साधूनें ओळखलें कीं येथें बेबंदशाही असल्यामुळें राहणें योग्य नाहीं. तसें त्यानें आपल्या शिष्यास सांगितलें. परंतु शिष्यास तेथील स्वस्ताई फार पटून त्यानें तेथें राहण्याचें ठरविलें व गुरु त्या गांवांतून निघून गेला. पुढें त्या गांवांत एक चोरी झाली व ती करणार्‍या चोराला फांशी देण्याचा हुकूम झाला. पण फांस उंचावर टांगलेला असून तो चोर ठेंगणा होता. तेव्हां त्याच्या ऐवजीं चांगल्या उंच व धिप्पाड मनुष्याला फांशी द्यावा असा हुकूम झाला व राजाच्या शिपायांनीं त्या शिष्यास फांशी देण्याकरितां धरुन नेलें. त्यावेळीं त्याला आपल्या गुरुच्या भाषणाची आठवण झाली ? अशाच तर्‍हेची खर्‍या अपराध्यास सोडून भलत्यालाच सुळीं देण्याची गोष्टहि प्रचलित आहे. ही म्हण बहुतेक हिंदी, गुजराथी वगैरे सर्व भाषांत प्रचलित आहे. -गांगा २१२. -विक्षिप्त १.११०.

Related Words

अंधेर नगरी   अंधार - अंधेर - अंधारीं उजाडीं   और   भाजी   पांच पाली-पाली भाजी   निर्बळाचें बळ राजा   अनागोंदीचा राजा   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   मोकळी भाजी   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   शेर-शेर होणें   मन राजा, मन प्रजा   राजा करील ती पूर्व (दिशा)   सुखाचा राजा, रोडगा ताजा   गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले   राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   मेल्या म्हशीस पांच शेर दूध   फुकाची भाजी, हगवणीस काळ   पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी   खानेके दांत और, देखनेके और   गडमें गड चितोडगड और सब गढैया है, तालमें ताल भोपालताल और सब तलैंया है   बाजरा-री-बाजरा (बाजरी) कहे मैं हूँ टीकला, और उखळ और मुसलके बीच लढूं एकला   जो तो आपापले घरचा राजा   राजा बोले दळ हाले, गरीब बोले दाढी हाले   राजा लुटी जरी प्रजाजनाला   आपनी और निभाय, वांकी वही जाने   रानचा राजा   राजा मेहेरबान, गद्धा पेहेलवान   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   अजी, अजीची करा भाजी   केण्याकुंजऱ्याची भाजी   आप्पा सवाशेर, लिंग अडीच शेर (धडाभर)   हलवाई-हलवाईंकी दुकान, और दादाजीक फाते   तेली खसम करना, और रुखा खाना   हरोज-हरोज नया कुवा खोदना, और नया पानी पीना   पानी पिना छानके, और गुरुअ करना जानके   श्याम-शामसुंदर बेटी चुला फुंकने बैठी, और नकटा बेटा चावडीवर बैठा   सोनेका निवाला खिलाना, और शेरके नजरोसें देखना   घरमें नही बास, और नाम दुर्गादास   दोन तोबे खाऊंगा और एक मेंढी लेउंगा   उपरका घडभाई, और निचेको अल खुदाई   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   खोटा पैसा गांठका और नकटा बेटा पेटका   विद्वानोको शिंग नहीं, और मुर्खको पुच्छ नहीं   घीणो पैसो और पैसोनी घी   भडभुंजा-भडभुंजे की लडकी और केसरका टिकला   घोडेकू तंग और अदमीकू वंग   सो घाट और एक वसरी कांठ   करी (करे) चोरी, और शिरजोरी   अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल   अंधळ्यांत काणा राजा   अनागोंदीचा राजा   आपल्या घरचा चोर राजा   आपल्या घरचा थोर-राजा   टक्का   निर्बळाचें बळ राजा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP