Dictionaries | References
अं

अं :

aṃ : An interjection expressing contempt, indifference, unconcern; also disbelief or incredulity; umph!
उद्गारार्थी
काय ? पुन्हा सांग या अर्थी .
मराठी वर्णमालेंतील पंधरावे अं अक्षर .

अच्या डोक्यावर टिंब देऊन अं अक्षर बनविण्याची पद्धत फारशी प्राचीन दिसत नाहीं. गिरनार शिलालेखांत टिंब अच्या पुढें आहे.
इ . स . ४ थ्याशतकांत अच्या डोक्यावर नुसती लहान रेथ दिलेली आढळते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP