Dictionaries | References

अईन

See also:  अइंचण , अइता , अइरण , अइरीण , अईनपईन , अईलपईल , अईसपईस
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
aiñcaṇa, aitā, airaṇa, airīṇa, aīna, aīnapīna, aīlapīla, aīsapīsa . For words beginning with अइ and अई, see under ऐ.
Good behaviour or breeding; manners or bearing. Ex. हा अइनीचा गृहस्थ; हा अइनीनें जातो or चालतो; ह्याची मोठी अ0 आहे. Pr. अइनीला मरावें खरवडीला झुलावें Used of one who, from punctiliousness or fastidious refinement, refuses an invitation to a feast, whilst he will eagerly accept scrapings or scraps brought to him from it. Also Pr. अ0 रावणाची आस लेंडुकाची One in bearing lofty as Lucifer, but well-contented with a nodule of excrement.

 पु. 
  1. एक मोठें , लांब पानांचें झाड ; याचें लांकूड गलबतें व इमारती यांच्या उपयोगीं पडतें व मजबूत असतें ; काळा पांढरा अशा दोन जाती . काळ्याची साल कोळी लोकांस जाळें रंगविण्यास लागते , तिला सादडा म्हणतात . - वगु
  2. ऐन पहा.

 स्त्री. 
  1. ऐन पहा.
  2. चांगली कुळी - चाल - वर्तणूक .
  • हा अ० चा गृहस्थ
  • हा अ० नें चालतो
  • याची मोठी अ० आहे .

[फा . आयीन = सार ; सत्त्व.]
म्ह .
  1. अ० ला मरावें , खरवडीला झुरावें -
    जेवणाचें आमंत्रण ऐटीनें नाकारावयाचें परंतु त्यांतील शिळ्या तुकड्यांसाठीं हपापावयाचें.
  2. अ० रावणाची व आस लेंडुकाची
    रावणाप्रमाणें ऐट पण आकांक्षा भिकार्‍याची.


Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Good behaviour or breeding; manners or bearing.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP