Dictionaries | References

अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे


एखादा मुलगा बुद्धिवान्‍ नसून फार चळवळ्या, खटपटया असेल तर त्याबद्दल वाच्यार्थानें किंवा उपरोधानें म्हणतात.

Related Words

मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   आज मला, तर उद्या तुला   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   पोटानें पुरें म्हणविलें आहे   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   आमचा-ची-चें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या-कोठून? आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आशा अमर आहे   कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे   गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल   घोड्याचा दाणा   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे   जनन मरण सर्वांला आहे   तुझ्या बारशाला जेवलो आहे   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   पडतील स्वाती तर कापूस मिळेना वाती, पण पिकतील माणिक मोती   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे   मारणारापेक्षां तारणारा अधिक आहे   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   विनय-विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे   वियोग-वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   शिंदळीला पोराची आशा आहे   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP