Dictionaries | References

अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी

पैसा श्रेष्ठ कीं बुद्धि श्रेष्ठ, असा जर प्रश्न पडला तर त्याचें कोणीहि, बुद्धि श्रेष्ठ, असेंच उत्तर देईल. कारण बुद्धि असेल तर पैसा वाटेल तेवढा मिळवितां येईल. पण बुद्धि नसेल तर जवळ असलेलें द्रव्यहि राखतां येणार नाहीं. ही म्हण पटवून देणार्‍या बर्‍याच गोष्टी सांगण्यांत येतात.

Related Words

बडी   नवचंद्ररी म्हैस   ऐरावती लक्ष्मी   गरजेपुढें अक्‍कल अंधळी   लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला   ओ कां ठो करतां न येणें   अग अग म्हशी, मला कां (कोठें) नेशी   हूं-हूं कीं (कां) चूं करणें-म्हणणें   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   चिंतासे चतुराई घटे, दुःखसे घटे शरीर। पापसे घटे लक्ष्मी, कहे दास कबीर।।   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   अक्कल हुसारीन   ओ कां ठो   वोरेतु-वोरेतु बेडिक्की जावो, वोक्कल बेडिक्की जावो, बडी भटटा दुड्डु हत्तारी उड्डेयी   सुरतसे कीरत बडी   हौस-हौस बडी, खर्ची थोडी   बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत?   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्‍कल   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   धाडसाला लक्ष्मी वश-धाडस केल्याशिवाय संपत्ति प्राप्त होत नाहीं.   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   नक्कल उचलली आणि अक्कल गमावली   अक्कल विकत घेणें   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   समशेर शिकंदरची आणि अक्कल बृहस्पतीची   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल (लक्ष्मी)   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   उपभोग घेतो त्याची लक्ष्मी, संग्रही ठेवतां न पडे कामीं   जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   साहस-साहसाशिवाय संपत्ति-लक्ष्मी मिळत नाहीं   म्हशीपाशीं वाजे विणा, म्हैस वळुनही बघेना   नारायणीं जरी घडे अंतराय। हो कां बापमाय, त्यजावीं तीं॥   भकाभक or कां   आबिल खेळूं कां तबिल खेळूं   जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।।   राव पाहावा कां देव पाहावा   माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं   शेणीस जाऊं कां सशास जाऊं?   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   भीक असून दारिद्य कां?   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   कल्‍पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या?   खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना   योजणें-योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP