Dictionaries | References

अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते

अखंड सुवासिनी म्हणजे वेश्या ही गांवांत घरोघरीं व्यभिचार करते. हिचें आचरण स्वैर असल्यामुळें कोणत्याहि घरीं प्रवेश करण्यास तिला दिक्कत वाटत नाहीं.

Related Words

अखंड   अखंड सुवासिनी   अखंड सौभाग्यवती   उंबरा   अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते   गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी   गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा-सासूचा-बायकोचा देशपांड्या   उठती बसती सुवासिनी   ओसाड गांवीं गाढवी सुवासिनी   सुवासिनी   गांवचा गोंधळ   गांवचा डोळा   गांवचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   गांवचा(चे) लोक   उंबरा चढणें   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   नाना मताचें बंड। लोकीं चाले अखंड॥   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   त्‍या गांवचा नसणें   अखंड सावधान असावें । दुश्वित कदापि नसावें   शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   अनाथाला गांवचा कैवार   अखंड पक्कान्नें, रवंठ करिती पोळाप्रमाणें   गांवांत-गांवचा बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी   ज्‍याचा खावा ठोंबरा, त्‍याचा राखावा उंबरा   आपल्या गांवचा राजा बळी   बायकोला साडी चोळी, माता अखंड चिंध्या गाळी   होवळा-रिकामटवळा आणि गांवचा होवळा   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   गांवचा लोक   गांवचा गांवढ्या गांवीं बळी, परके गांवीं गाढवें वळी   येरे उंबरा, पडरे तोंडा   गांवचा गांवढा, गांवीं बळी   पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं   वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP