Dictionaries | References

अखंड सौभाग्यवती

वेश्या. एखादी सामान्य स्त्री घेतली तरतिचा पति कधीं तरी मरून तिचे सौभाग्य नष्ट होण्याचा संभव असतो. परंतु वेश्येला दररोजहि नवीन नवीन पति मिळणें शक्य असल्यामुळें तिचें सौभाग्य कधींहि नष्ट होण्याचा संभव नसून तें अखंड असतें
म्हणून तीस उपरोधिकपणें अखंड सुवासिनी किंवा सौभाग्यवती असें म्हणतात.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP