Dictionaries | References

अखंड

See also:  अखंडी
वि.  एकसंधी , सलग ;
वि.  संपूर्ण , सगळा ;
वि.  अभंजित , अविभाजीत .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Undivided, unbroken, whole. 2 Unpieced; not made up of pieces; one throughout. 3 Continuous, uninterrupted, unintermitted, unending, lit. fig.

वि.  
संपुर्ण ; सगळा ; अत्रुटित .
तुकडे नसलेला ; एकसंधी ; सलग ; तुकडे जोडून न केलेला . - क्रिवि . सतत ; अप्रतिबध्द ; न थांबतां ; निरंतर . अखंड बोलो आवडे । - ज्ञा १५ . ४४८ . [ सं . अ + खंड ].
०क्रम  पु. पत्त्याच्या बिझिक ( पाट ) च्या खेळांत हुकमाच्या एक्क्यापासून दहिल्यापर्यंतची एकसारखी रांग ( सीक्वेन्स ); यास २५० मार्क असतात . - पाट १६ .
०चोळी  स्त्री. बाह्याविना सर्व सलग अवयवांची - लाग , पखे , ठुशा ( कोरा ) व पाठ - जोड नसलेली चोळी .
०दंड वि.  एकसारखा चालणारा , असणारा . शत वर्षे अखंड दंड । पर्जन्य वितंड पैं वर्षे ॥ - एभा . ३ . १६८ .
०दंडायमान वि.  अमर्याद ; अनंत ; घटका , पळें , दिवस , वर्षे इ० कालविभागविरहित .
०द्वादशी  स्त्री. मार्गशीर्ष शुध्द द्वादशी .
०पद   ( ग . ) बीजगणितांतील मूळ प्रकाशक नसलेलें अकरणी पद .
०श्रेढी  स्त्री. ( ग . ) गणितांतील एक श्रेढीप्रकार ; यांतील पदें क्रमानें खंड न पडतां एकसारखीं असतात .
०सौभाग्य  न. 
अव्याहत , एकसारखी , सतत भरभराट - ऐश्वर्य - कल्याण .
केव्हांहि वैधव्य प्राप्त न होणें ; नवर्‍याच्या आधीं मरणें . [ सं . ]
०सौभाग्यवती  स्त्री. जिला सतत सौभाग्यसुख लाधलें किंवा लाधणार आहे अशी स्त्री ; अविधवा .
( ल . ) वेश्या .
०स्वारी  स्त्री. सर्व लवाजम्यासहित . अखंड स्वारी रायाची निघाली चौथीच्या अमलामधीं - प्रला . ३०९ .
०ज्ञान  न. 
सतत ज्ञानमय स्थिति ; स्थिर शुध्दि .
संयोजीकरणानें होणारें ज्ञान . खंडज्ञान पहा . [ सं . ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Endless; entire; undivided; whole. Unpieced, one throughout. Continuous.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP