Dictionaries | References

अति उदार तो सदा नादार

जो अतिशय उदारपणें खर्च करतो किंवा दुसर्‍यास मदत करण्याच्या कामीं आपलें द्रव्य वेचितो त्याची नेहमीं ओढाताण, किंवा ओढगस्त स्थिति असते, व कदाचित तो स्वतःच कफल्लक बनण्याचा संभव असतो.

Related Words

जिवावर उदार   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   चांगला समागम, तो जाणा उत्तम   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   अति सुंदर जन्मा येती तिजवर उड्या पडती   सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   आपण भला तो जग भला   जो चढेल, तो पडेल   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP