Dictionaries | References

अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण

अतिशय गरीब मनुष्याला किंवा अतिशय श्रीमंताला जर आपण एखादी हिताची गोष्ट सांगितली किंवा सल्ला दिला तर पहिला, आपली हेटाळणी करतात असें समजून व दुसरा, आपल्या अभिमानानें त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीं.

Related Words

नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   बाकी न ठेवणें   जाण   जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भवति न भवति   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   आपामरसाधारणवृत्ति-भाव-बुद्धि-मत-लक्ष्य-दृष्टि-वर्त्तन   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   मनीं जाण होणें   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   शब्द खालीं पडूं न देणें   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   अंगची बुद्धि   अंतःकरणीं उपकारस्मरण हीच कृतज्ञता जाण   अति   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण   अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें   अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण   अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   असतां लहान, थोरा अडवी जाण   असतां वय लहान, बोल मोठे जाण   आकाशी वाळते आणि पाताळी लोळते   आणि   आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण   उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   गरीब   गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले   घर सांकड आणि बाईल-बायको माकड   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   घोडयाच्या-हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें   चंदनाचे अंग झुरणीचें आणि सोन्याचे अंग करणीचें   ज्‍याची कोणाला आशा नाहीं तो गरीब   जाण   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   दुबळा आणि खजेला   देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   धा जाण आवयक कोण रडनार   नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो?   नाक नकटें आणि डोईला तिकटें   पत्रास _   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   परपत्ययनेय बुद्धि   पाऊल बुद्धि   पाऊस पडे आणि माती तुडे   पांचाची पांच बुद्धि   पांचा बुद्धि ती पंचविशी बुद्धि   पाप्याला पंढरपूर आणि नकटयाला तुळजापूर   बुद्धि II.   बुद्धि III.   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP