Dictionaries | References

अनवलोभन

anavalōbhana n S A purificatory rite observed in the third month after conception.
 न. सोळा संस्कारांपैकीं एक ; गर्भिणिच्या तिसर्‍या महिन्यांत हा करावयाचा असतो . अश्वगंधा वनस्पतीचा रस नवर्‍यानें गर्भिणीच्या नाकांत पिळावयाचा हा यांत मुख्य विधि असतो . त्या रसामुळें गर्भ सुरक्षित राहतो . [ सं . न अवलुप्यते गर्भोऽनेन ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP