Dictionaries | References

अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान

पुस्तकी ज्ञान पुष्कळ असलें पण प्रत्यक्ष प्रचीति नसली म्हणजे त्या ज्ञानाचा व्हावा तसा उपयोग होत नाहीं. कारण तें केवळ वरवरचें ज्ञान असतें व त्यांतील खांचाखोंचा तितक्या अवगत नसतात. पण अनुभवानें तें पक्कें मनांत बिंबतें. तु ० -पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम्‍ । कार्यकाले समुत्पन्ने म सा विद्या न तद्धनम्‍ ॥ -सुर १६२.४१३.

Related Words

जाण   जन्मांतरचें ज्ञान   पोटचें ज्ञान   घेणें दोषाचा अनुभव, हा मूर्खाचा स्‍वभाव   अनुभव आणि लीनता वागवी भय मर्यादशीलता   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   आहे जे सामर्थ्य, त्याहून नको व्यर्थ   कर्म सोण्णु मेळयिल्‍लें ज्ञान, रांदयि नातिल्‍या शिता जेवण   उत्तम कळा उत्तम ज्ञान, न ये विद्येवांचून   साध्य-साध्य साधनीं ज्ञान पूज्य   निरंतर ज्ञानाची उत्पत्ति, अनुभव स्मृतीपासून होती   ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें   ज्ञान   हांवे कॅललें व्यर्थ गेलें आनि घावा मागल्यान चेंडू ओग्गि गेलें   गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं   पडे, झडे, ज्ञान वाढे   अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान   परहातीं धन व पुस्तकी विद्या   ज्ञान-ज्ञानमठांत बसणें   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।   पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   फुकाची आस, व्यर्थ झिजे अंगवरलें मांस   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अंतःकरणीं उपकारस्मरण हीच कृतज्ञता जाण   अतिशय करणें तें तर व्यर्थ घालविणें   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा   असतां लहान, थोरा अडवी जाण   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   बहिर्‍यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय   देखभट्टींचे ज्ञान   चांगले आचरणावीण, ज्ञान तेंची हीण   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   अपरोक्ष ज्ञान   वेडें ज्ञान   उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत-ऐकायचें नाहीं   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   देखभट्टीचें ज्ञान   रेडयाला सांगितलें ज्ञान, रेडा हागतोय पाटीभर श्याण   कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   अनुभवाअंतीं ज्ञान   अनुभवी ज्ञान   अपरोक्ष ज्ञान   अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   असतां लहान, थोरा अडवी जाण   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   आळशास त्रैलोक्याचे ज्ञान   उत्तम कळा उत्तम ज्ञान, न ये विद्येवांचून   उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान   कर्म सोण्णु मेळयिल्‍लें ज्ञान, रांदयि नातिल्‍या शिता जेवण   क्रियेवांचून ज्ञान पंगू   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं   चांगले आचरणावीण, ज्ञान तेंची हीण   ज्ञान   ज्ञान-ज्ञानमठांत बसणें   ज्ञान जाणे तो जाणता नोहेः क्रिया करीतुसे तो जाणताः   ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   जन्मांतरचें ज्ञान   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   देखभट्टीचें ज्ञान   देखभट्टींचे ज्ञान   धन्यावांचून दुनिया व्यर्थ   पडे, झडे, ज्ञान वाढे   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   पोटचें ज्ञान   बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   यथार्थ-यथार्थ ज्ञान हेंच मोक्षाचें साधन   रेडयाला सांगितलें ज्ञान, रेडा हागतोय पाटीभर श्याण   वेडें ज्ञान   व्यर्थ   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   विकटोपर्यंत अध्ययन-ज्ञान   शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत-ऐकायचें नाहीं   स्वार्थासाठीं ज्ञान वाटीः   साध्य-साध्य साधनीं ज्ञान पूज्य   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP