Dictionaries | References

अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें

जे मासे दुर्भागी असतात त्यांना गळाचें मांसच नेमकें दिसतें व त्यामुळें तें मांस खाण्यास गेले म्हणजे गळांत अडकतात. दैवहीन प्राण्यामागें संकटें लागलेलीं असतात.

Related Words

मांस   सदा   अभाग्य   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   पाटीतलें मांस   मांस-मांस कसणें   गळीं लागणें   हाड गळुन मांस येणें   बोलाईचें मांस   गळां-गळीं बांधणें   मांस खाल्लें म्हण हाड गळया बांन्नांत्   वाघा मांस कॉल्या सांपडच   दांतावर मांस नसणें   गळीं उतरणें   आली हिंमत, सदा मुफलस   असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस-वास   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   गळीं देणें   अभाग्य or अभाग्यवान्   वार्‍यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   निर्लज्जः सदा सुखी   मूर्खाचा दास, सदा उदास   दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ   शेजीची केली आस, तिळतिळ तुटे मांस   दोहोंकडून मिळवूं पाहती, मिळतें तें दवडिती   फुकाची आस, व्यर्थ झिजे अंगवरलें मांस   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   कपटानें द्रव्य मिळतें, अवघें कुकर्मानें जातें   कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   पर की आस, सदा निरास   कारटे पोरटे, सदा चोरटे   संपत-संपत भारीः सदा लोकांच्या दारीं   सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   अति उदार तो सदा नादार   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   एकभुकी सदा सुखी   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   सात लुगडीं सदा उघडी   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   जो करी सदा धंदा, त्‍याचा लाभ असे बंदा   भुकी तो सदा सुखी   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   आपले सत्यानें, सदा भिऊन वागणें   पर आस, सदा निरास   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP