Dictionaries | References

अभाळ डोक्याला लागणें - दोन बोटें उरणें - ठसठसा लागणें - ठेंगणें दिसणें - ठेंगणें होणें - टेंकणें


एखाद्या मनुष्यास वैभव वगैरे प्राप्त झालें म्हणजे आपण फार उच्च पदास चढलों, जणूं कांहीं उंच झालों असें त्यास वाटूं लागतें व त्यामुळें अभाळ हें सर्वांत उंच असूनहि त्याला आपण त्यापेक्षांहि उंच झालों असें वाटूं लागतें. यावरुन अतिशय ताठा वाटणें
गर्वानें फुगणें
अभिमानानें गर्विष्ठ होणें व इतर जगास तुच्छ लेखणें.

Related Words

अभाळ   बददू-(नांव) बददू होणें   आसन जड होणें   पांच बोटें कोठें सारखीं असतात काय?   पाठ पोट सारखें होणें   बभ्रा होणें   लोढणें मागें लागणें-लावणें   राशीला लागणें   ठिकर्‍या होणें   पोटांत कोंबडीं चरुम लागणें   मुखीं बोटें घालणें   अंगाची होळी होणें   कानाचे कानवले होणें   जघन्यता होणें   डोळ्यांपुढें काजवे दिसणें-चमकणें-नाचूं लागणें   पेठ लागणें   पारका पहा. पारखे होणें   फेफे-फेंफें, फेफे होणें-उडणें   नाकापेक्षां मोतीं जड होणें   जीभ जड होणें   होणें   पुर्वापाढा सुरु होणें   बेहडा-बेडा पार होणें-जाणें-असणें-करणें   शुक्क-शुक्क असणें-होणें   सरोसरोसर होणें   कडप होणें   घांटी चिप्प-चीप होणें   नखाला माती न लागणें   पावणेबारा होणें   मोरया होणें   चुलीला अक्षत देणें-लागणें   डाव लागणें   पिंडास खिळणें-जडणें-बसणें-लागणें   कानाशी लागणें   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   सर्द-सर्द होणें   प्राण कंठांत गोळा होणें   हातां पायां, हातीं पायीं पडणें, लागणें   हिंडणें-हिंडणवारे करणें-लागणें   रंग दिसणें   वाटोळें होणें   माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी   तालु लागणें   ज्याचीं बोटें त्याच्याच डोळयांत घालणें   एक वेळ गुवा माथँ मारच्या पैलीं, मागीर तांतू दोन आसात?   करळ होणें   तांबडा होणें   तिळपापड होणें   बजीत or बजीद होणें   सैरा वैरा पळणें-होणें   (एखाद्यांत आणि) स्वर्गात दोन बोटें अंतर उरणें   पागेस लागणें   पाठीं लागणें   पोटाच्या पाठीस-मागे लागणें   बारावें वर्ष पालटणें-लागणें   स्वर्ग दोन बोटें उरणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP