Dictionaries | References

अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण

स्वतःजवळ संपत्ति थोडी असली तरी मनाचा जर मोठेपणा असेल, जर दुसर्‍याला आपण प्रत्यक्ष द्रव्यसाहाय्य न करतांहि उदार मनानें वागविलें तर आपल्या हिताच्या आड कोणी येत नाहीं. ‘ अल्प धन थोर मन, नाश होय स्वहित जाण ’ Great minds and small means ruin many men असें मुळांत आहे. -सवि १२७१.

Related Words

मन-मन उठणें-उडणें   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण   मन विटणें   पाऊल मागें न देणें   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली   मन पादशाही पण दैव गांडू   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   तुला न मला, घाल कुत्र्याला   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   माझी पोर, गुणाची थोर   अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण   सुंदर स्त्री आणि समाधान, मनुष्याचें उत्तम धन   गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   कपडा पेने जग भुलता, खाना खाये मन खुलता   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   न दिसती तारांगणें   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   शब्द खालीं पडूं न देणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   विंदाण-न   बुळीद-न   सब छोडे मेरा रब न छोडे   अग्रिम धन   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अतिशय शोक करणें देह मनाचा नाश होणें   अन्न सारें धन सोनें नाणें तीनपाव धन आणि ढोर गुरुं फुकट धन   अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण   अल्प   असतां लहान, थोरा अडवी जाण   आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्‍यानें न होय   आनंदित मन ही खरी मेजवानी होय   आपल्याघरचा थोर   आपले हातानें आपला नाश करणें   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   उभ्या कुळंब्याचा संसार, पडल्‍या श्रीमंतापेक्षां थोर   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   एक नाहीं मन, व्यर्थ कुबेराचें धन   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   जेथें आपलें धन, तेथे आपलें मन   ज्‍याचें जया ध्यान, तेंच होय त्‍याचें मन   जुवाबाजी रुपणीची पुळण, तेव्हांच गर्क करी मन   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   तुझें मन माझे साक्षीशी आणि माझें मन तुझे परीक्षेशी   द्रव्यापरी इच्छा, इच्छेपुरतें धन   दोघांचें भांडण, वकिलांची धन   दौलतीचा नाश   धन करणें-होणें   पकडला तर चोर, नाहीं तर बादशहाहून थोर   पत्रास _   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर   बाह्य दावी थोर कर्मः कमावी वैश्याचे धर्मः   भांड-रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा   मन   मन राजा, मन प्रजा   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   माझी पोर, गुणाची थोर   यब्धा-अडाणी यब्धा, योनीचा नाश   वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश   विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   विशीं विद्या, तिशीं धन   शुचिर्भूतपणा हाच मुळीं दैवी अंश होय   सुंदर स्त्री आणि समाधान, मनुष्याचें उत्तम धन   स्वच्छता-स्वच्छतेनें कामें होतात, संदेहानें नाश   स्वहित   साधूसे साधू मिले तो होय दोन दोन बाता   सांपडला तर चोर, नाहीं तर बाद शहाहून थोर   होय   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP