Dictionaries | References

अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे

ज्याप्रमाणें लहानसें भांडें लवकर तापतें त्याप्रमाणे नीच किंवा हलक्या दर्जाचा मनुष्य लवकर रागावतो. तु ० -A Little pot is soon hot.

Related Words

अल्प   लहान   अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे   लहान तोंडीं मोठा घांस   भरणें-भरताचें भांडें   अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका   भरताचें भांडें   खाल्‍ल्‍या अन्नाची विस्‍मृती, लौकर पडती   उंची वस्तु अल्प मोला, त्या राष्ट्रीं मोडती कळा   हलके मनाचे, ते अल्प संतोषाचे   मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी   असतां लहान घट, दिसती जाड कांठ   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   मनुष्य जाऊ लाभ होऊ   आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   अल्प - अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   मनुष्य हा संवादित्वाचा भुकेलेला असतो   अल्प ज्ञानी, मूर्खात मोठा मानी   अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी   काळ्या डोईचें मनुष्‍य   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   मनुष्य (मुत्सद्दी) ज्या दौलतींत तेंच राज्य   ब्राम्हण-काळा ब्राम्हण गोरे शूद्र, यांस पाहून कोपे रुद्र   चांगला माल लौकर खपतो   निमित्ताचें भांडें or पात्र   भुईचा लहान   मोठे कार्यीं अल्प यत्न चालत नाहीं   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये   कंठीं प्राण आणि मात्रा लहान   चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें   अल्प ज्ञानें अति हानि   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   अल्प पीडा मनीं आली तरी न मानी   अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा   भांडयाला भांडें लागेलच लागेल   अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण   अल्प डामर लागतां, पीप न घालवी आलें हाता   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   चाकावांचुन गाडा, तसा द्रव्यावांचून मनुष्‍य   दिसतें तसें नसतें. म्हणून जग (मनुष्य) फसतें   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी (समजावा-जाणावा-ओळखावा)   मनुष्य घटना कीं दैव-वी घटना   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP