Dictionaries | References

असल्याचे विकार, नसल्याचे घोरंकार

सुखसाधनें असलीं म्हणजे त्यांपासून ताप होतो व नसलीं तर हाल होतात. पैसे असल्यानें श्रीमंताना चैन कराविशीं वाटते व तीपासून त्यांस पुढें पीडा होते. तर गरीबास पैसे नाहींत म्हणून काबाडकष्ट करावे लागतात व हाल होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.