Dictionaries | References

असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या


एखादा मनुष्‍य असा हट्टी असतो, की तो ज्‍याच्या त्‍याच्या मार्गात विघ्‍ने उत्‍पन्न करून प्रत्‍येक गोष्‍टींत अडथळे आणतो. त्‍याची तुलना रहदारीच्या रस्‍त्‍यावर कांटी लावणार्‍या शेतकर्‍याशी केली आहे.

Related Words

कुणबी   कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें   कुसक्या काष्टीचा कुणबी   असा   वाटेवर पडणें   कुणब्‍याची जात (कुणबी जात) विळ्या इतकी वांकडी, पण ठोकून होती नेटकी   हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे   असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या   कुणबी माजला, मराठा झाला   असा-अशी-असे-असा-तसा   वाटे-वाटेवर येणें   धर्माची गाय, कांट्या खाय   चैत्र गळे, कुणबी पळे   कांटीशी कांट्या घांसणें   कुणबी दिवाळीस शहाणा होतो   चैत्र गळे आणि कुणबी पळे   वाटेवर आणणें   कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   अजाण कुणबी दुप्पट राबे   आगलीचा असा तसा, मागलीचा गुलाम जसा   चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावा-वी खाटेवर   कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   दिवा लावी घरांत, मग देवळांत   हेकड कुणबी सातदां राबे   पहिलीचा असा तसा दुसरीचा गुलाम जसा   कांट्या माणायेरि बसिलें वारि   अडाणी कुणबी दुप्पट (दुणा) राबे - अडाणी ० कृपणाला वरु लागे   विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी   असा देवा पारखी की, दोन्ही रत्‍ने सारखीं   घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान   गांवकुसूं पाडून कांट्या लावणारा   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   सुकाळ सौदा, हगवण लावी-हगवणीस काळ   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   रिकामा न्हावी, कुडाला तुंबड्या लावी   उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   रिकामा न्हावी, भिंतीला-कुडाला तुंबडया लावी   मळणें-मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   अडाणी कुणबी दुप्पट राबे   घराच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍याने घेतले नाक कान्‌   हेकड-हेकड कुणबी, दुगणी दाम   रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   उरला पदार्थ वांचवी, पुढले साहित्या लावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP