Dictionaries | References

आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें

( तोंड गोड होतें.)

Related Words

पालथ्या घागरीवर पाणी   पाणी मुरणें   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   फुगीचां -पाणी तां फुगीचां पण झर ती झर   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   डोक्‍यावरून पाणी जाणें-फिरणें   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   आडवें पाणी   डोळ्यांना पाणी आणणें   कांठीने पाणी शिंपणें-शेंदणें   हिंगे-हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   दांत खाऊन   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें   तीळ खाऊन तीर्थ बुडविलें   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   पालथ्‍या घड्यावर पाणी   उधानाचें पाणी   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   कासोट्याचें पाणी प्यावया जोगा   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   कण्या खाऊन मिशांस तूप लावणें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   डोळ्यांत पाणी येणें   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   हातावर पाणी पडणें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   तांबडें पाणी   भांगाचें पाणी   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   हाडाचा मणी, रक्ताचें पाणी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP