Dictionaries | References आ आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी Dictionary Related Pages मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | एखाद्या ठिकाणी पुष्कळ बायका जमल्या व सर्व आईजी, बाईजी आपणांस राणीप्रमाणें थोर समजूं लागल्या व प्रत्येकीनें आपणांस कोणी तरी दासीनें तोंड धुवावयास पाणी आणून दिले पाहिजे अशी अपेक्षा केली तर सर्वच आपणांस राणीप्रमाणें मानीत असल्यानें दासीपणा कोणीच पतकरणार नाही व कोणी पाणीहि आणून देणार नाही. तेव्हां समाजात आपण जमलो म्हणजे कोणी काही कोणी काही असे काम केल्याशिवाय कोणतेच कार्य होणार नाही. सर्वच माणसे मानापमानाच्या कल्पना घेऊन बसली तर सर्व काम जागच्या जागी राहील. याकरितां समाजात सर्वांचे काम करीत असतां लहान थोर हा भेदभाव लक्ष्यांत न घेतां, पडेल ते काम केले तरच कोणतेहि कार्य तडीस जाते. तु०-तुमबी तांडेल हमबी तांडेल, तो धमत कोण सांडेल. आयजीच्या जीवावर (दोंदावर) बाईंजी उदार, दिवसा दिवा रात्रीचा अंधार आईजीच्या जिवावर बाईजी उदार, आणि सासवेच्या दोंदावर जावई उदार जेव्हां एखादा मनुष्य दुसर्याचा पैसा वाटेल तसा उधळतो व मोठेपणा दाखवितो त्यावेळी वापरतात. Related Words SUGGEST A NEW WORD! तोंड आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी एक तोंड करणें लष्करच्या भाकरी कोण भाजील आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें पाणी छाटणें-कापणें पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील उचलून पाणी पाणी मारणें ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी पाणी फिरणें-बोळा फिरणें सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी पाणी हालवून कोठे लोणी निघतें अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें डोळ्यांस पाणी लावणें उवार पाणी, आयलॅ गॅलॅ स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें अगोदर खाईल मग तोंड धुवील आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें जो निगुर्या त्याचें तोंड सकाळी पाहूं नये निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील? पाणी जाळणें दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे जो जन्माचा कबाडी, त्याचें दरिद्र कोण फेडी तोंड बाहेर काढणें तळें राखील तो पाणी चाखील घाल पाणी आणि कर कालच्या वाणी हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये कोणाचा कोण आणि पितळेचा होन समुद्राच्या खार्या पाण्यानें तोंड धुवून ये ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी रोज मरे त्याला कोण रडे बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे तोंडाला तोंड देणे घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण गुजरातची गांड, माळव्याचें तोंड मुजर्याक कोण ना, हुलप्याक पंचवीस कठिण समय येतां कोण कामासि येतो पाऊस पाणी, आबादानी, कण्याचें-धान्याचें-दाण्याचें मडकें दणदणी खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्यांत पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ! आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें नवें पाणी ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All अक्षरांची लेणी - उपमा अक्षरांची लेणी - उपमा कहाणी महालक्ष्मीची कहाणी महालक्ष्मीची झाशीची राणी इचा पोवाडा झाशीची राणी इचा पोवाडा कहाणी आदित्यराणूबाईची कहाणी आदित्यराणूबाईची राम गणेश गडकरी - कुंडल कृष्णाकांठीं नाहीं;... राम गणेश गडकरी - कुंडल कृष्णाकांठीं नाहीं;... स्त्रीजीवन - देवादिकांच्या ओव्या स्त्रीजीवन - देवादिकांच्या ओव्या ज्येष्ठ शु. ७ ज्येष्ठ शु. ७ धरित्रीची लेक धरित्रीची लेक संगीत विक्रमोर्वशीय - अंक दुसरा संगीत विक्रमोर्वशीय - अंक दुसरा स्त्रीजीवन - संकीर्ण स्त्रीजीवन - संकीर्ण अक्षरांची लेणी - चिलीयाचे गाणे अक्षरांची लेणी - चिलीयाचे गाणे गौरीची गाणी - धुणा धुवीते गौरीची गाणी - धुणा धुवीते स्त्रीधन - भोंडला ( हातगा ) स्त्रीधन - भोंडला ( हातगा ) संगीत विक्रमोर्वशीय - अंक तिसरा संगीत विक्रमोर्वशीय - अंक तिसरा संगीत शारदा संगीत शारदा लोकगीत - गीत सत्तेचाळीसावे लोकगीत - गीत सत्तेचाळीसावे चुडालाख्यान सार - पद ५१ ते १०० चुडालाख्यान सार - पद ५१ ते १०० अथ गोपीचंद जी की सबदी अथ गोपीचंद जी की सबदी वामन पंडित - भामाविलास वामन पंडित - भामाविलास गज्जलाञ्जलि - माझ्या हृदयांत तूच राणी !... गज्जलाञ्जलि - माझ्या हृदयांत तूच राणी !... स्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव स्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेरावा श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेरावा अहल्याबाई होळकरांचा पोवाडा - सति धन्यधन्य कलियुगीं अहि... अहल्याबाई होळकरांचा पोवाडा - सति धन्यधन्य कलियुगीं अहि... श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४० वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४० वा गौरीची गाणी - सासरवाडीला गौरीची गाणी - सासरवाडीला पदसंग्रह - पदे ५९६ ते ६०० पदसंग्रह - पदे ५९६ ते ६०० स्कंध ६ वा - अध्याय १४ वा स्कंध ६ वा - अध्याय १४ वा पंढरीची माहेरवाशीण पंढरीची माहेरवाशीण संगीत शारदा - अंक तिसरा संगीत शारदा - अंक तिसरा लोकगीत - गीत तेरावे लोकगीत - गीत तेरावे अक्षरांची लेणी - गौराई शंकराचे गाणे अक्षरांची लेणी - गौराई शंकराचे गाणे अंक चवथा - प्रवेश दुसरा अंक चवथा - प्रवेश दुसरा डोहाळे व पाळणे डोहाळे व पाळणे श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३३ श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३३ मेघांचा कापूस - फिकट निळीनें रंगविलेला का... मेघांचा कापूस - फिकट निळीनें रंगविलेला का... विजय पुरव - बळी राजाची तू राणी तुझी ... विजय पुरव - बळी राजाची तू राणी तुझी ... श्रीमहालक्ष्मी व्रत - कथा श्रीमहालक्ष्मी व्रत - कथा गंगारत्नमाला - भाग ८ गंगारत्नमाला - भाग ८ रुक्मांगद राजाचें चरित्र रुक्मांगद राजाचें चरित्र अंक तिसरा - प्रवेश चवथा अंक तिसरा - प्रवेश चवथा श्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ११ श्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ११ श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४२ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४२ वा अक्षरांची लेणी - निरोप देतांना अक्षरांची लेणी - निरोप देतांना नाव घेण्याचे उखाणे नाव घेण्याचे उखाणे अक्षरांची लेणी - डोहाळा गीत अक्षरांची लेणी - डोहाळा गीत माधव जूलियन - माझी बाहुली माधव जूलियन - माझी बाहुली उषःकाल उषःकाल मूळस्तंभ - अध्याय १२ मूळस्तंभ - अध्याय १२ चुडालाख्यान सार - पद १ ते ५० चुडालाख्यान सार - पद १ ते ५० संध्यारजनी - अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं... संध्यारजनी - अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं... | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP