Dictionaries | References

आई गेली म्हणजे बाप पाहुणा

एकत्र कुटुंबामध्ये ज्या गृहस्थाची स्त्री जिवंत आहे त्याच्या मुलांची योग्य तर्‍हेनें जोपासना होते व त्या पुरुषालाहि लागणार्‍या गोष्टी वेळचे वेळेवर मिळतात व त्यास आपल्या बायकोस सांगून सर्व गोष्टी करून घेतां येतात. पण तीच त्याची स्त्री मेली म्हणजे घरांतील इतर स्त्रियांशी त्यास संकोचानें वागावे लागते व त्यामुळे त्याची व त्याच्या मुलांचीहि हेळसांड होते. त्याच्या बोलण्याकडे अगत्यपूर्वक लक्ष्य देणारे कोणी माणूस नसते. आईच्या मागे बाबाचे लक्ष मुलांकडे विशेष नसते, हे दाखविण्यासाठी योजतात.

Related Words

अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   आई पोरका   दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते   बाप होऊन लागणें   आप घर कीं बाप घर   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला   संशय म्हणजे चुकी   औषधावांचून खरूज मेली (गेली)   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत-गाणें-ओंवी सुचतें   फराळ-फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   ओटी जड, पाहुणा गोड   धर्मांत (धर्मानें) दिलें नेसायला आणि परसांत गेली मोजायला   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   मुंगीला पंख फुटलें म्हणजे मरायची निशाणी   लहानपणीं आई आई, थोरपणीं बायलाबाई   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   पहिला आघात म्हणजे निम्मे यश   म्हणजे   महाराष्ट्र-महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत   दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   आसका बाप, निरासकी मा   जिकडे-जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   दानधर्माची आई, जाणे चतुराई   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   सरकारी पाहुणा   बाप चोर, पोर्‍या हाताळ   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   आई जेवलो, म्हाळसा पावली   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   बाप आजांचा धर्म   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   पुण्याची प्राप्ति म्हणजे पापाचरणाची निवृत्ति   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP