Dictionaries | References

आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे


जो तो आपल्‍या कुवतीप्रमाणें काम करू शकतो. एखाद्यानें कितीहि पराक्रम करण्याचा आव आणला तरी त्याच्या शरीराच्या व शक्तीच्या मानानेंच त्याच्याकडून काम होणार.

Related Words

दोनय्‍ चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   बाबा पुता करणें   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   उडी नाही तर बुडी   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   चूक मनुष्‍यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   पिकेल डोण, तर खाईल कोण   शेतकरी सुखी तर जग सुखी   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   आई जेवलो, म्हाळसा पावली   ईश्र्वर करणी अगाध आहे   सखू-सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   व्हावा-व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल   असतील शितें तर मिळतील भुतें   तूं कर वटवट-कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   तूं रानोरान तर मी झाडोझाड   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   कुणाला कशाचें, तर बलुत्‍याला पशाचें   नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   आशा अमर आहे   सगळया जगाचा, मान आहे रुढीला   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   पडेल हस्त तर कुळंबी मस्त   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   देईल दाता, तर खाईल मागता   पडेल हस्त, तर पिकेल मस्त   भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार   असत्याचा बाप, नसत्याची आई   आशा अमर आहे   बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शिंदळीला पोराची आशा आहे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP