Dictionaries | References

आज मला, तर उद्या तुला


चालू घडी आहे तो काम करून टाकावें, उद्याची स्थिति कोणी पाहिली आहे. चालू काळ हा आपला असतो
पुढल्यावर आपली सत्ता नसते
उद्या काय होईल याचा नेम कोणी सांगावा.

Related Words

आज   आज मला, तर उद्या तुला   आज घोवा, फाल्या रांड   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   आज दिवशीं   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   अग अग म्हशी, मला कां (कोठें) नेशी   पुठ्ठ्याला शेण चोपडून मला कोठीचा बैल म्हणा   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   तुला न मला, घाल कुत्र्याला   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आज   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्‍हणा   तूं मला अन्‌ मी तुला   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   नाकशिमर्‍या लज्‌ ना, आनि काल उलयिल्लॅं आज ना   लाज नाहीं मला, भेटायला येतें तुला   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP