Dictionaries | References

आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार


विहीरीत पाणी कडू किंवा खारे असल्यावर पोहर्‍यांत कडू किंवा खारेच पाणी येणार, गोड येणे शक्य नाही. जशी भूमि असेल तसे फळ येणार. मुळांतच जर एखादी गोष्ट बिघडली असली तर मध्यंतरीच ती संधारतां येणे शक्य नसते.

Related Words

आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   सकळ-सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   आलस्याक बिकंडं भाजि म्हळ्यारि, हरियि खाल्यारि गोड   पाणी छाटणें-कापणें   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   पाणी फिरणें-बोळा फिरणें   पातक आगमीं गोड, निर्गमीं कडू   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   डोळ्यांस पाणी लावणें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   पायपोसाची जोड, हंशाने-हंशामध्यें केली गोड   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   आडांत सोडून (घालून) दोर कापणें   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आज मला, तर उद्या तुला   पाणी जाळणें   हात गोड कीं हाट गोड   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   आवडत्याचा शेंबूड गोड   (गो.) जेवरे पुता वाटींत माका गोड करटींतु   मानाचें पान गोड   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   मनांत असेल तर मार्ग दिसेल   कोठून   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   आडवें पाणी   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   आमचा-ची-चें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या-कोठून? आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आळशाला ऊन पाणी   ओटी जड, पाहुणा गोड   कोठून   कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय   खारें   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   गूळ घातला तितका गोड   गाढवाचें मैथुन, गांव गरजल्‍यावांचून कोठून?   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   तांबडें पाणी   दुभत्‍या गायीच्या लाथा गोड   पाणी पाणी करणें   पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   पोटाचें पाणी होणें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कोठून म्हणेल   मधली गेली खोड, तर दादला बायली गोड   वाळूंत मुतलें, फेस ना पाणी   विहिरींत खारें तर पोहर्‍यांत कोठून येईल गोडें   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   हयातीचा दम असला तर   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   हात गोड नाहीं, हाट गोड   हाताचा जड तोंडाचा गोड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP