Dictionaries | References

आधीं करते सून सून, मग करते फुणफुण

अगोदर सुनेसाठीं ध्यास घेतलेला असतो पण प्रत्यक्ष सून आल्यावर तिचा दुस्वास करावयाचा अशी सासूची तर्‍हा. आधीं पहा.

Related Words

आधीं   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   आधीं पिठोबा मग विठोबा   पहैले उदरः मग चक्रधरः   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   आधी चोर, मग शिरजोर   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   दिवसभर चरते, मंगळवार करते   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल (लक्ष्मी)   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   अधिक सून पाहुण्यापुढें   मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   आधीं कसोटी, मग सचोटी   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   आधी करावा विचार, मग करावा संचार   योजणें-योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल   कांहीं मेळवी, मग जेवी   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   आधीं   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आधी कष्ट, मग फळ   घरासारखा गुण, सासू तशी सून   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   दिवसभर चरते, मंगळवार करते   नातेकी रांड, गोदका छोरा, वालूकी भीत और बहमी बोरा ,ये किसीकू निहाल नहीं करते   पुढें येणारें प्रसंग आपली छाया आधीं टाकतात   पान ना फूल आणि कमळी माझी सून   फुणफुण   मग   रोजगार-रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   सून   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   हावरा-हावर्‍या हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP