Dictionaries | References

आधीं पानगा केला, मग रोडगा केला

पानगा हा दुधात पीठ भिजवून चुलीवर, तव्यावर वगैरे व्यवस्थित करतात व रोडगा साध्या पाण्यांत पीठ भिजवून केवळ निखार्‍यावर भाजतात. यावरून जोपर्यंत अनुकूल स्थिति असेल तोपर्यंत चांगले चमचमीत अन्न खावे व प्रतिकूल स्थिति आल्यास जसे असेल त्यांत निर्वाह करावा. किंवा, पानगा पानावर करावयाचा असतो
तो करणें सोपे असते. तेव्हां त्याचा प्रथम अभ्यास करून नंतर रोडगा हातावर करून भाजावयाचा असतो तो भाजावयास शिकावें.

Related Words

आधीं   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   पहैले उदरः मग चक्रधरः   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   सुखाचा राजा, रोडगा ताजा   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   मशिदींतील दिवा, उभा केला दावा   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   आधी पोटोबा मग विठोबा   आधी चोर, मग शिरजोर   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल (लक्ष्मी)   फराळ-फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्‍जा केला, गाढवाचा कान पिळला   आधीं वाघ्या, मग पाग्या   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें   आधीं कसोटी, मग सचोटी   साव-साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   आधी करावा विचार, मग करावा संचार   योजणें-योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल   कांहीं मेळवी, मग जेवी   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें   आईबापांनी केला पोर, गांवकर्‍यांनी केला कुडव   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   आधीं   आधी कष्ट, मग फळ   आवडीने केला नवरा, त्याच्या पायाला भोंवरा   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   उपकार केला, वायां गेला   उपास केला (आणि) दोन रुपये फराळाला   एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते   कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्‍जा केला, गाढवाचा कान पिळला   कुंभारणीनें कुंभारणीशीं (कुंभाराशी) कज्‍जा केला आणि गाढवाचा कान पिळला   केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी   केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात   कानडीनें केला मराठी भ्रतार। सुखाचा विचार तेथे कैंचा।।   खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार   गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   चाव केला, डोळा गेला   चावा केला फार, दांत हिरवेगार   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला   चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक   जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा   जमाखर्चीं न पडे ताळा, पंतीं कागद केला काळा   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला   त्‍यानें तृतीय पंथ केला   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला   नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   पुढें येणारें प्रसंग आपली छाया आधीं टाकतात   प्रपंच केला वेगळा वेगळा, तोच सगळ्याला भोवला   पानगा   पाहुण्याचा आदर केला, त्याच्याकडून साप मारविला   फुकटचा गाल आणि केला लाल   फराळ-फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   बैल गेला, झोपा-झांपा केला   बैल गेला न्‌ झोपा केला   बाप मेला आणि भावानें दावा केला   भलताच व्यापार केला, तो आला अंगाला   भात केला बायकोनें, फन्ना केला गोतवळयानें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP