Dictionaries | References

आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)

सोन्याचा उंबरठा झाला व त्याची ठेच लागली तरी दुःख होणारच. पण प्रथम सोन्याचा उंबरठा होण्याइतके वैभव प्राप्त झाल्यावर मग त्याची ठेच लागून होणार्‍या दुःखाबद्दल फारशी कोणी तक्रार करणार नाही. वैभवाच्या आनंदात ते सहज विसरून जाईल. उंबर्‍याच्या जागी वाकून गेले नाही तर ठेच लागते. संपत्तीनें ताठा आलेल्या माणसास अशी ठेच लागते. गरीबाला ‘तुला ताठा आला आहे बरं, वाकून चाल, ठेच लागेल’ असे म्हटल्यास तो वरील उत्तर देईल.

Related Words

आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या   नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   अगोदर खाईल मग तोंड धुवील   दे माय! धरणी ठाय (ठाव)   आधी केले, मग सांगितलें   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   हात घशांत घातला तरी कोरडाच   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   आधी खेळीमेळी, मग गदारोळी   लागली लहर, केला कहर   कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   आधी दिवाळी मग शिमगा   सोन्याचा गुण सवागीला   पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते   शेजार्‍याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय?   मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   पाठी ना पोटी: दारीं लागली कांटी   बालेघाट-बालेघाट आणि सोन्याचा कांठ   हुरळली शेळी, लागली लांडग्याच्या पाठीस   हुरळणें-हुरावणें-हुरळली-हुरावली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें   नखाला आग लागली   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी   अविचारें न्याय करी, पश्र्चात्ताप पावे तरी   अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी   आधी कष्ट, मग फळ   उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें   एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी   एका पैंशाची चोरी, करील रुपयांची तरी   कधीं तरी   कसा तरी   केसास ढक्‍का-धक्‍का लागूं न देणें   कानास कोन न कळूं-न लागूं देणें   किती तरी   खुदा हरामजादेको नाखून न दे   गेला बाजार तरी   गांवांत गाय हगली अन्‌ चुलीला आग लागली   ठेंच   ठेच or ठेंच   दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   नखाला आग लागली   ना तरी   पत्रास _   भलें भलें करुन भागली व देवपूजेला लागली   मग   मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी   रोजगार-रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं   वाजता वारा लागूं न देणें   वारा लागूं न देणें   सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   समुद्राला झुरळाची गरज लागते-लागली   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP