Dictionaries | References आ आपना घर दूरसे सुझतां है मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | आपले स्वतःचे घर दुरूनहि ओळखूं येते. म्हणजे आपण कोठेहि असलो तरी घरची। स्थिति पूर्ण माहीत असते. पाठभेद-आपना घर सौं कोससे दिखाई देता है. Related Words SUGGEST A NEW WORD! घर घेणें आपना घर दूरसे सुझतां है घर चालविणें सांकड -घर सांकड, बाईल माकड घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात मुद्दलाचें घर व्याजांत जातें घर सान जाल्ले तरी मन होड आस का घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं आपना वकर आपने हात है दुसर्याचे घर दाखविणें आप घर कीं बाप घर अंतःकरणांत घर करुन बसणें आपलें घर बारा कोसांवरून दिसतें राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत असेंच म्हणगे म्हातारे, घर घेतले मेल्यानें आपलें घर आपल्याला दुरून दिसतें घर पालथे घालणें आपले घर भरणें गडमें गड चितोडगड और सब गढैया है, तालमें ताल भोपालताल और सब तलैंया है नंगेमे खुदाभी डरता है पके बडके तले, मरणेवाले है नफा दिसता है, मुद्दल घुसता है दिलपर दिल ऐना है आपले घर हागून भर, दुसर्यांचें घर थुकून जड घर फुंकना, तमाशा देखना निंदकाचें घर असावें शेजारीं एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है जबान तले जबान है दियाही आडे आता है आज है सो कल नही मुफलस-मुफलससे सवाल हराम है उंट बडबडातेही लादते है नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब आग पानीको हाडवैर है मारमारके जाय, फताहदाद इलाही है जहांके मुरदे वहांही गाडते है बिन भाडयाचें घर जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें ठकबाजीचें घर नही बसता घर जळल्यावर बोंब मारणें रांधतें घर रानशी घर कोशी बिर्हाड करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत घर म्हणते बांधून पहा, लग्न म्हणतें करून पहा, व गुर्हाळ म्हणते लावून पहा घर डोक्यावर घेणे चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें जळत घर भाड्याने घेणें गांडीत घर करून पादाक अळशीकचे न्हंय तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर गद्धेभी जवानीमें, भले मालूम देते है दिलें घर कीं उपजलें घर सोना-सोतेको सोता, कब जागता है : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP