Dictionaries | References

आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे

आपले मूल नकटे असले तरी चांगले दिसते व दुसर्‍याचे सुंदर असले तरी आपले सरासरीच वाटते.

Related Words

आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   चूल आणि मूल   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   व्याली आणि चाटावयास विसरली   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून-अवलक्षण करणें   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   पोटानें पुरें म्हणविलें आहे   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   आहे रतन, पण पाहिजे जतन   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP