Dictionaries | References

आपले खावे वाल, दुसर्‍याकडून तोडून (तोलून) घ्यावे गाल

स्वतःचे खाऊन विनाकारण दुसर्‍याकडून वाईटपणा घेण्यास कारण होऊ नये.

Related Words

गाल फुगविणें   तटका तोडणें-तोडून टाकणें   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   जो तो आपले हित पाहातो   आपले द्या आणि पांचांत न्या   जानवें तोडावयास उठणें-तोडून घेणें   घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून   आपले खाऊन (जाऊन) आपण चोर   तरणीचे गाल आणि म्‍हातारीचे हाल   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   खातीचे गाल व न्हातीचे बाल, छपत (झाकत) नाहीं   दांत आपले, ओठ आपले   नाक तोडून कडोसरी खोवणें   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   आपले पाय माझ्या घरीं लागावे   आपले घर भरणें   आपले गुण पाघळणें   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   आली सुगी भरले गाल, गेली सुगी चापले गाल   आपले हातानें आपले पायावर दगड पाडून घेणें   आपले गरजे, गाढव राजे   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   तोडून टाकणें   आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून   रड्डीखोर-वाल   खातीचे गाल व न्हातीचे बाल (झाकत नाहीत)   गहूं कहे मेरा मोटा पेट, और मुझको खावे नगरका शेट   जिस मुखसे पान खावे, तिस मुखसे कोईल न चाबे   केळी खातांना गाल काही फाटत नाहीं   न्हातीचे बाल आणि खातीचे गाल झांकत नाहीत   आपले नाते, जग हांसे   आपले खाय, शेजार्‍याचा धाक वाहाय   आपले घर हागून भर, दुसर्‍यांचें घर थुकून जड   आपले आईला कोणीही डाकीण म्हणत नाहीं   घोडा आपले गुणावर दाणा वाढवितो   दुसरा उपकार करी ते स्मर, आपले विसर   आपले खावें पण दुसर्‍यास भ्यावें   मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो   विलायत-विलायती झांपड नि तिनें आपले-पणाचा भाजला पापड   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो   आपले बाळगून ठेवावें, दुजाजवळ न मागावें   आपले घर, हगून भर   आपले शत्रूपासून, राहावें राजानें भिऊन   आपले मन जिंकी, तो धन्य म्हणावा लोकीं   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   अंधळ्यापुढें रडावें व आपले डोळे गमवावे   मनुष्य आपले कामावरी, राहे हुषार सिंहापरी   आपले अपराध स्मर, (तेणें) दुसर्‍याचे विसर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP