Dictionaries | References

आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत


आपण आपले घोडे विकून टाकल्यावर, आपल्या हातचे ते गेल्यावर मागून त्याच्यावर एकजण बसेल की अनेक बसतील याची काळजी करण्यात काय अर्थ. आपल्या हातांतून एखादी गोष्ट निघून गेल्यावर तिचे पुढे काय होईल याची चिंता करणे व्यर्थ होय.

Related Words

आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   मांडी देणें   आधीं पिठोबा मग विठोबा   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   सो शाने एक मत्त   (दोन) पाटया टाकणें   स्वयंपाक-वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   एक ना धड, भाराभर चिंध्या   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   (जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो   पैची म्हातारी दोन पैंचीं-टक्क्याचीं कांकणें   दोन जिवांचा निवाडा करणें   एका गांडिक दोन सूळ नात   नादान की दोस्ती जीका जान   आधी खेळीमेळी, मग गदारोळी   डोळेझांक-की   गेलें घाटीं, झाली माती   आधी दिवाळी मग शिमगा   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   बोडका-की-कें-पाण्यांत बोडकें बुचकळणें   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   एक पेरतो आणि दुसरा कापतो   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   गांव गेलें, नांव राहिलें   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   एक जीव सदाशिव   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एक शेजारी, बारा वैरी   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   एक हमाममे, सब् नंगे   वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी   आपले पान धुवचें, आपुन जेवचें   एकूण एक   एक नाहीं (कीं) दोन नाहीं   गरिबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडें   घातक or की   जीविं आईलें केशिं गेलें   वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें   शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP