Dictionaries | References

आपल्या गुणें, घोडा खाई दाणे


घोड्याला जे दाणे मिळतात ते त्याच्या अंगच्या गुणांमुळे मिळतात. निरुपयोगी घोड्यास कोणी दाणा घालीत नाही. मनुष्यास जो मान मिळतो तो त्याच्या अंगच्या गुणांमुळे मिळतो.

Related Words

चालता घोडा   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी   जो बायकोशी चांगला (भला), तो खाई दहीकाला-दूधकाला   जें आपल्‍या मनीं, पावली आईभवानी   आपल्या गॅलें जेवचें आनि लॉका गॅलें घेवचें, कसली गरज?   घासिया घोडा, पेटिया चाकर (काय कामाचा)   चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा   आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्‍या गॅलॅ मरण वाड्डीके समान   आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी?   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   आपल्या गॅल्या सावळेक् आपणॅ भिव्च्या जाय   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी (समजावा-जाणावा-ओळखावा)   मोठा घोडा, मस्तीवान थोडा   धनगराचा जांवई, ताकासंगें शेवया खाई   वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   न्हाणोलीबाई कान्होली खाई, बाळंतीणबाई तूप करंज्या खाई, विटाळशीबाई ताक पीठ खाई   आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें   राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्‍यास   निरपण खाई तें मोठें होई, मळ्यांत जाई तें केळें खाई   आपल्या आत्म्याचे तारण, ईश्र्वरानें केले आपल्या स्वाधीन   कवण्या गुणें   दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई   घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई   लाडें लाडें खाई हाडें   घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर   सोंवळी गऊबाई, ओवळयामध्यें तुकडे खाई   रेवण-चढणीस घोडा, रेवणीस रेडा   येई वेळे, खाई केळें   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   लई-लई वटवट, अन् खाई मटमट   पतिव्रता भूकी मरे, कसबीण खाई लाडू, गांडू घेला घोडे चढे, मरद खेंचे गाडुं   घोडा आपले गुणावर दाणा वाढवितो   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   घोडा मैदान पुढें आहे   लाडें खाई हाडें   मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा   हरदासी घोडा   काळभैरवाची धायी, किडा मुंगी आपल्‍या ठायीं   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें   आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते   आपल्या पायावर आपणच कुर्‍हाड (गोटा-धोंडा) मारून घेणें   आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस   कुत्रा आपल्‍या ओकावर परत येतो तसा मूर्ख स्‍वभावावर जातो   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   आपल्या मालाची सर्व स्तुति करितात   आपल्‍या खेटरावर माया, ती दुसर्‍याच्या पोरावर नाहीं   दुसर्‍याच्या डोळ्यांतले कुसळ दिसतें, आपल्‍या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहीं   गुणें   चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई   मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा   हक्काचे दाणे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP