Dictionaries | References

आप बुरा तो जग बुरा

‘आप भला तो जग भला’ याच्या उलट. आपण जर इतरांशी वाईट वर्तणूक केली तर दुसरेहि आपणांशी तसेच वर्तन करणार.

Related Words

आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   पोहरा देईल तो विहिर दाखवील   नामदार तो नम्र फार   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   आपण भला तो जग भला   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्‍हाणीं   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   द्रव्य ज्याच्या संग्रहीं, त्याला सगळें जग वश होई   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   आप सांडुन पर धरी, त्याची मनसुबी देव करी   घोवानं म्‍हटली रांड आनि जग म्‍हणतां सांड   जों जवळ ओवरा, तों जग सोयरा   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कपडा पेने जग भुलता, खाना खाये मन खुलता   आप लिखिये और खुदा बाचे   आपल्यावरून जग ओळखावें   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   जो चढेल, तो पडेल   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP